अभिसरण संस्था म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 16:58

मानवी शरीरातील अभिसरण संस्था ही ह्रदय आणि रक्तवाहिन्यांची बनलेली आहे. ह्रदय हे शंकूच्या आकाराचे इंद्रिय असून त्याचा आकार आपल्या हातांच्या माणसाच्या शरीरात संपूर्ण आयुष्यभर रक्त फिरविण्याचे काम करतो. ह्रदय मांसल स्नायूंचे बनलेले आहे एका मांसल पडद्यामुळे त्याचे डावा आणि उजवा हे दोन मुख्य भाग पडलेले आहेत.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info